📲 अंबानगरी ॲप!

बातम्या आणि अपडेट्ससाठी आमचे अँड्रॉइड ॲप आत्ताच इन्स्टॉल करा.

Poet - Suresh BhatPoet - Suresh Bhat

अमरावतीला कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट यांचे स्मारक झाले पाहिजे यासाठी एक व्हाट्सअप ग्रुप व स्मारक समिती तयार करण्यात येत आहे. ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले नाव आणि गाव तसेच व्हाट्सअप नंबर पाठवून उपकृत करावे. ही विनंती.

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
मुख्य संयोजक
कवीश्रेष्ठ सुरेश भट स्मारक समिती.
जिजाऊ नगर
विद्यापीठ रोड
महापौरांच्या बंगल्यासमोर अमरावती कॅम्प. 9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *